Ferfar #10414 · अनवली
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुन देणार : अनवली वि का सेवा सह सोसा लि.अनवली ता.पंढरपूर
लिहुन घेणार : कुंडलिक सिध्दनाथ भोसले
यांनी सर्व्हे क्रमांक 275 वर फेरफार क्रमांक 5081 ने घेतलेला बोजा र. रू. 500000/-
सर्व्हे क्रमांक 349/1 वर फेरफार क्रमांक 5081 ने घेतलेला बोजा 500000/-
सर्व्हे क्रमांक 349/3 वर फेरफार क्रमांक 1971 ने घेतलेला बोजा 200000/- दि 09.12.2004 कुंडलिक हि
सर्व्हे क्रमांक 349/3 वर फेरफार क्रमांक 5181 ने घेतलेला बोजा 500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.