सातबारा Watch

← अनवली

Ferfar #10415 · अनवली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
नवनाथ सोमनाथ मोरे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि मंगळवेढा शाखा एकलासपूर ता. पंढरपूर जि सोलापूर गहाणखत लिहुन देणार : तात्यासाहेब शामराव भोसले रा. अनवली यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6498-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111 क्षेत्र 1.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तात्यासाहेब शामराव भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.