सातबारा Watch

← अनवली

Ferfar #10416 · अनवली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
114/2
Talathi
नवनाथ सोमनाथ मोरे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : कर्मयोगी सु.रा.परिचारक ग्रा.बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.तुंगत शाखा पंढरपूर लिहून घेणार : विशाल तानाजी घोडके यांनी सर्व्हे क्रमांक : 114/2 तपशिल : प्रमाणे विशाल तानाजी घोडके यानी कर्मयोगी सु.रा.परिचारक ग्रा.बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.तुंगत शाखा पंढरपूर तर्फे दिगंबर नरहरी शिंदे यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8957 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.