Ferfar #10422 · अनवली
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 424
- Talathi
- नवनाथ सोमनाथ मोरे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
हक्कसोड लिहुन देणार:- विद्या नरायण पै
हक्कसोड लिहुन घेणार:- जयंती नारायण पै, प्रवीण नारायण पै
यांना दुय्यम निबंधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1032-2006 दिनांक 06/03/2006 प्रमाणे मौजे अनवली ता.पंढरपूर येथील जमीन गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 424 क्षेत्र 02 हे पो.ख 0.02 आऱ यामध्ये 1/3 संपूर्ण हिश्श्यावरील हक्कसोड पत्र करुण दिले असे.सदर हक्कसोड पत्रा अन्वये इतर अधिकारातील विद्या नारायण पै हे नाव कमी केले असे.