सातबारा Watch

← अनवली

Ferfar #10423 · अनवली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
574
Talathi
नवनाथ सोमनाथ मोरे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि मंगळवेढा को ऑप क्रेडीट सोसायटी लि मंगळवेढा शाखा एकलासपूर ता. पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : आण्णासो दगडु शिंदे रा. अनवली यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6600-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 574 क्षेत्र 1.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णासो दगडु शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.