Ferfar #8238 · रांझणी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-07 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 459/2/अ
- Talathi
- दिलीप शिवाजी डोके
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कनक महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पंढरपूर ता.पंढरपूर जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर कुबेर शिंदे रा. रांझणी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3735-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 459/2/अ क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर कुबेर शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.