सातबारा Watch

← रांझणी

Ferfar #8240 · रांझणी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-07 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
430/1
Talathi
दिलीप शिवाजी डोके
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चळे लिहून घेणार : गणेश भास्कर शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 430/1 तपशिल : दिनांक 28/11/2018 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चळे चा यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 5834 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.