सातबारा Watch

← सिध्देवाडी

Ferfar #4105 · सिध्देवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
383/4, 393, 395
Talathi
ए.आर.शेंडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार : सिद्धेवाडी वि का सेवा सोसा संस्था सिद्धेवाडी लिहुन घेणार : आबा गणपती गोडसे यांनी सर्व्हे क्रमांक 393 ,395 व 383/4 वर फेरफार क्रमांक 2536 ने घेतलेला बोजा र रु 250000/- आबाचे हि सर्व्हे क्रमांक 393 ,395 व 383/4 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा वि का सो प्रतीज्ञापत्र रू ,30,000/- 23/6/77, पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.