सातबारा Watch

← सिध्देवाडी

Ferfar #4107 · सिध्देवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
292/2
Talathi
ए.आर.शेंडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जयवंत ज्ञानेश्वर माळी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जयवंत ज्ञानेश्वर माळी ऐवजी जयवंत ज्ञानेश्वर गोडसे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पंढरपुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. 2025/आरटीएस/कावि/270/2026 दि. 28/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- ऑगष्ट 27 ते सप्टेंबर 02/2026 अन्वये जयवंत ज्ञानेश्वर माळी ऐवजी जयवंत ज्ञानेश्वर गोडसे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .