सातबारा Watch

← सिध्देवाडी

Ferfar #4110 · सिध्देवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
ए.आर.शेंडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौजे सिद्धेवाडी ता. पंढरपूर येथिल खालील गट नं 100 चे सहधारक महेश कल्याण जाधव यांच्या क्षेत्रावर मा. तहसिलदार सो तहसिल कार्यालय पंढरपूर यांचेकडील आदेश क्रं गौख/दं.का/एसआर/40/2026-27 दिनांक 18/09/2026 अन्वये गौणखनिज दंडात्मक बोजा र रु 97640/- दिनांक 18/09/2026 दाखल केला असे. मा. तहसिलदार सो तहसिल कार्यालय पंढरपूर यांचेकडील आदेश गौख/दं.का/एसआर/40/2026-27 दिनांक 18/09/2026 अन्वये आदेशाने नोंद केली असे.