Ferfar #2113 · एकलासपूर
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177/2
- Talathi
- ए.आर.शेंडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून घेणार : एकलासपूर वि का सो सेवा लि एकलासपूर
लिहून देणार :सिंधू लक्ष्मण ताड रा.एकलासपूर यांनी एकलासपूर वि का सो सेवा लि एकलासपूर
दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 177/2 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.