सातबारा Watch

← एकलासपूर

Ferfar #2114 · एकलासपूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
210/1/अ, 95
Talathi
ए.आर.शेंडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026मे. वसुली अधिकारी जिजामाता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या एकलासपूर ता पंढरपूर यांचेकडील दि. 03/09/2026 प्रमाणे सदर संस्थेचे जामीनदार बाळासाहेब साहेबराव ताड यांचेकडून थकबाकी च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली एकलासपूर येथिल स.नं/ग.नं.- 210/1/अ व आतुल नागेश पाटील यांचेकडून थकबाकी च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली एकलासपूर येथिल स.नं/ग.नं.- 95 चे इतर हक्कात बँक/संस्थेचे नांव मे.वसुली अधिकारी जिजामाता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या एकलासपूर यांचा बोजा र रु 400000/- बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे