Ferfar #33992 · कासेगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 968/2/ब/1
- Talathi
- अनिल मच्छिंद्र बागल
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रगती महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मेडशिंगी
गहाणखत लिहुन देणार : गणेश दादा भोसले ,दिनेश दादा भोसले रा. कासेगाव यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 6795-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 968/2/ब/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश दादा भोसले ,दिनेश दादा भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.