सातबारा Watch

← कासेगाव

Ferfar #33998 · कासेगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
105/1/इ/20
Talathi
अनिल मच्छिंद्र बागल
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : आकाश हणमंत सुतार रा. कासेगाव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3612-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 720866.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/1/इ/20 क्षेत्र 1.3625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश हणमंत सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 720866.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.