सातबारा Watch

← कासेगाव

Ferfar #34006 · कासेगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1602
Talathi
अनिल मच्छिंद्र बागल
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रुरुल हौसिंग फायनान्स लि.शाखा पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : मोहन रामचंद्र बंडगर रा. कासेगाव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3633-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1602 क्षेत्र 0.0320 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन रामचंद्र बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - विवेक मोहन बंडगर (खाता क्रमांक :- 2131) , सहकर्जदार - सुजाता विवेक बंडगर (खाता क्रमांक :- ) ,