Ferfar #34022 · कासेगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा पंढरपूर ता.पंढरपूर जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : अधिकराव दत्तात्रय घोडके रा. कासेगाव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3672-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/2/अ/2, 139/2/ब, 143/2, 146/2 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अधिकराव दत्तात्रय घोडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.