सातबारा Watch

← कासेगाव

Ferfar #34036 · कासेगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
2309
Talathi
अनिल मच्छिंद्र बागल
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून घेणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या सिध्दापूर, सिध्दापूर लिहून देणार : विजय रामचंद्र डांगे रा. कासेगाव यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2309 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या सिध्दापूर यांचेकडील पत्र क्रमांक LMGBSP/235/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.