सातबारा Watch

← कासेगाव

Ferfar #34039 · कासेगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
643/1/इ
Talathi
अनिल मच्छिंद्र बागल
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून घेणार : सुवर्णरत्न मल्टीस्टेट को आँप क्रे सोसायटी लि सिध्दापूर ,सिध्दापूर लिहून देणार : दत्ता सुकदेव ताड रा. कासेगाव यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 643/1/इ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सुवर्णरत्न मल्टीस्टेट को आँप क्रे सोसायटी लि सिध्दापूर यांचेकडील पत्र क्रमांक SMCCS/HO/20/08/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.