Ferfar #34056 · कासेगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183/3
- Talathi
- अनिल मच्छिंद्र बागल
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्वराज्य जननी जिजाऊ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लिमीटेड सरकोली. ता पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : नामदेव लक्ष्मण क्षीरसागर ,वैशाली नामदेव क्षीरसागर रा. कासेगाव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6431-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183/3 क्षेत्र 0.3260 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव लक्ष्मण क्षीरसागर ,वैशाली नामदेव क्षीरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.