Ferfar #34069 · कासेगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 616/4/ब
- Talathi
- अनिल मच्छिंद्र बागल
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड मंगळवेढा शाखा मंगळवेढा तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : राहुल महादेव जावळे रा. कासेगाव यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5465-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 616/4/ब क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल महादेव जावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.