सातबारा Watch

← कासेगाव

Ferfar #34071 · कासेगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
265/1
Talathi
अनिल मच्छिंद्र बागल
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सिध्दापूर मर्या मंगळवेढा लिहून घेणार : चद्रकात नामदेव महानवर यांनी सर्व्हे क्रमांक : 265/1 तपशिल : दिनांक 18/09/2024 रोजी लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सिध्दापूर मर्या मंगळवेढा चा चंद्रकांत नामदेव महानवर यांचे नावे र रू 160000/- कर्ज - 31271 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.