Ferfar #34079 · कासेगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 250
- Talathi
- अनिल मच्छिंद्र बागल
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
लिहुन देणार:- रामचंद्र किसन उपरे ,रेखा रमेश तेली (खाता क्रमांक :- 81160)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 250 लागवडीयोग्य क्षेत्र 3.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटाचे पश्चिम बाजूस असलेल्या गट नं. 248 या गटाचे पश्चिम बाजूस कॅनॉल आहे त्या कॅनॉल रस्त्यापासून गट नं. 248 मधून व लिहून देणार यांचे पश्चिम बाजूस शिल्लक राहिलेल्या जमीनीमधून मारुती यशवंत पडवळकर यांना खरेदी दिलेल्या शेतजमीनीपर्यंत 10 (दहा) फुट रुंदीचा समाईक रस्ता यापुर्वीपासूनच सोडलेला आहे. सदर रस्त्याचा तुम्ही तुम्हांस खरेदी दिलेल्या शेतजमीनीमध्ये जाणे येणेकरीता, शेतमाल, शेतपिके वाहतुकीसाठी कायमस्वरुपी, वंशपरंपरेने समाईक वापर करणेचे हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- अनिल बंडू पडवळकर (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 6527 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 550000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.