सातबारा Watch

← कासेगाव

Ferfar #34081 · कासेगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1222/2
Talathi
अनिल मच्छिंद्र बागल
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : धवलसिंह शेतकरी विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्या कासेगाव लिहून घेणार : राजाराम आबा गावंदरे यांनी सर्व्हे क्रमांक : 1222/2 तपशिल : धवलसिंह शेतकरी वि का सो से बोजा र रु 75000/-राजारामचे हि - 15541 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.