Ferfar #34087 · कासेगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/1/39
- Talathi
- अनिल मच्छिंद्र बागल
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सांगोला अर्बन को. ऑप. बँक लि.शाखा पंढरपूर तर्फे प्रतिनिधी धनाजी गणपत गोडसे
गहाणखत लिहुन देणार : कोमल अमोल मल्लाव रा. कासेगाव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3812-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 91/1/39 क्षेत्र 0.7150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कोमल अमोल मल्लाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-अमोल रामदास मल्लाव (खाता क्रमांक :- 90286) ,