सातबारा Watch

← खर्डी

Ferfar #11820 · खर्डी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-20
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
1000
Talathi
अजितराव गणपत पवार
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026, लिहुन देणार:- रामचंद्र नामदेव माळी यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1000 खाता क्रमांक :- 7340या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी गट नं.1017 या गटामधील लिहून देणार श्री. रामचंद्र नामदेव माळी यांचे नावे असलेल्या क्षेत्र 0 हे 05 आर या क्षेत्रामधील असणारी चालु पाण्याची विहीर, 7.5 एच.पी.ईले. मोटार व 4 इंची 4000 फुट पाईपलाईन व विजकनेक्शन आहे. तरी सदर विहीरीचे क्षेत्र सोडून फक्त विहीर, ईले. मोटार, पाईपलाई व विजकनेक्शन या सर्वामधील 1/2 (एक द्वितीअंश) हिश्याचे मालकीहक्कासह. व सदर विहीरीवर जाणे - येणेचे हक्कासह. हक्का सह लिहुन घेणार:- सुजित शंकर हाके (खाता क्रमांक :- नवीन खाते) लिहुन देणार:- रामचंद्र नामदेव माळी यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1000 खाता क्रमांक :- 7340या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी गट नं.1017 या गटामधील लिहून देणार श्री. रामचंद्र नामदेव माळी यांचे नावे असलेल्या क्षेत्र 0 हे 05 आर या क्षेत्रामधील असणारी चालु पाण्याची विहीर, 7.5 एच.पी.ईले. मोटार व 4 इंची 4000 फुट पाईपलाईन व विजकनेक्शन आहे. तरी सदर विहीरीचे क्षेत्र सोडून फक्त विहीर, ईले. मोटार, पाईपलाई व विजकनेक्शन या सर्वामधील 1/2 (एक द्वितीअंश) हिश्याचे मालकीहक्कासह. व सदर विहीरीवर जाणे - येणेचे हक्कासह. हक्का सह लिहुन घेणार:- निलावती म्हाळाप्पा हाके (खाता क्रमांक :- नवीन खाते) लिहुन देणार:- रामचंद्र नामदेव माळी यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1000 खाता क्रमांक :- 7340या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी गट नं.1017 या गटामधील लिहून देणार श्री. रामचंद्र नामदेव माळी यांचे नावे असलेल्या क्षेत्र 0 हे 05 आर या क्षेत्रामधील असणारी चालु पाण्याची विहीर, 7.5 एच.पी.ईले. मोटार व 4 इंची 4000 फुट पाईपलाईन व विजकनेक्शन आहे. तरी सदर विहीरीचे क्षेत्र सोडून फक्त विहीर, ईले. मोटार, पाईपलाई व विजकनेक्शन या सर्वामधील 1/2 (एक द्वितीअंश) हिश्याचे मालकीहक्कासह. व सदर विहीरीवर जाणे - येणेचे हक्कासह. हक्का सह लिहुन घेणार:- म्हाळाप्पा शामराव हाके (खाता क्रमांक :- नवीन खाते) संमती देणारे खातेदार : मान्यता देणार - दशरथ नामदेव माळी (खाता क्रमांक :- 7340) ,यांना दुय्यम निबंध‍क पंढरपूर 1 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3334 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 5250000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.