सातबारा Watch

← खर्डी

Ferfar #11855 · खर्डी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
47/2/ब/2/अ/2
Talathi
अजितराव गणपत पवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक :जा.क्र.रिकव्हरी/एसआरओ/156/2026 आदेश दिनांक :24/08/2026 वसुली दाखला क्र.8536 नुसार विषेश वसुली विक्री अधिकारी यशवंतराव चव्हाण नागरी सह.पतसंस्था मर्या.गुरसाळे शा. पंढरपुर यांचा जप्ती बोजा र.रु.50884/- कांतीलाल अर्जुन साळुंखे यांचे नावे 7/12 सदरी इतर अधिकारात दाखल केला असे.