सातबारा Watch

← शेटफळ (तपकिरी)

Ferfar #6281 · शेटफळ (तपकिरी)

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
सागर दिलीप जगताप
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026 लिहुन देणार:- सदाशिव नारायण मेटकरी , -रा. शेटफळ (तपकिरी)(खाता क्रमांक145) यांचे गट/सर्व्हे क्रमांक114, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मौजे-शेटफळ (तपकिरी), ता. पंढरपुर येथील जमीन गट नंबर 114 क्षेत्र 2 हे 11 आर पो ख 0 हे 06 आर आकार 5 रु 55 पैसे या जमनीपैकी आमच्या मालकीची उत्तर बाजुची बागायत शेतजमीन क्षेत्र 1 हे 06 आर पो ख 0 हे 03 आर आकार 2 रु 80 पैसे या जमीनीपैकी माझ्या मालकीची पुर्व पश्चिम चालीची दक्षिण बाजुची संपुर्ण बागायत शेतजमीन क्षेत्र 0 हे 53 आर पो ख 0 हे 01.50 आर आकार 1 रु 40 पैसे लिहुन घेणार : मुक्ताप्पा पांडुरंग लवटे , (खाता क्रमांक :-462)गट/सर्व्हे क्रमांक 114 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी संमती देणारे खातेदार : मान्यता देणार नं.4- छाया धुळदेव मेटकरी (खाता क्रमांक :- 145) , मान्यता देणार नं.3- सागर तानाजी मासाळ (खाता क्रमांक :- 145) , मान्यता देणार नं.2- संतोष तानाजी मासाळ (खाता क्रमांक :- 145) , मान्यता देणार नं.1- संगीता तानाजी मासाळ (खाता क्रमांक :- 145) यांना दुय्यम निंबधक मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5030 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.