सातबारा Watch

← शेटफळ (तपकिरी)

Ferfar #6290 · शेटफळ (तपकिरी)

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
249/1
Talathi
सागर दिलीप जगताप
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : धनश्री मल्टी -स्टेट को-ऑफ-क्रेडीट सोसायटी लि.मंगळवेढा शाखा-खर्डी लिहून घेणार : सिद्धेश्वर भैरू माने यांनी सर्व्हे क्रमांक : 249/1 तपशिल : प्रमाणे सिद्धेश्वर भैरू माने यानी धनश्री मल्टि स्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि.मंगळवेढा शाखा खर्डी यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5188 धनश्री मल्टी -स्टेट को-ऑफ-क्रेडीट सोसायटी लि.मंगळवेढा शाखा-खर्डी यांचा र रु 1500000/- सिध्देश्वर हिस्से - 5237 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.