सातबारा Watch

← तारापुर

Ferfar #8056 · तारापुर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
359, 363/1
Talathi
चंद्रकांत मारुती मोटे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संस्कार महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.आंबे ता.पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : जैनुद्दीन चंदुलाल शेख रा. तारापुर यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6561-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 359, 363/1 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जैनुद्दीन चंदुलाल शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.