Ferfar #8067 · तारापुर
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 467
- Talathi
- चंद्रकांत मारुती मोटे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : शरद नागरी सह बँक लि तारापूर
लिहून घेणार : आनंदा भागवत सपाटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 467 तपशिल : दिनांक 02/06/2018 रोजी शरद नागरी सह बँक लि तारापूर चा आनंदा भागवत सपाटे यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 5721
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.मॅनेजर शरद नागरी सह बँक लि तारापूर यांचेकडील पत्र क्रंमाक 2644/2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.