Ferfar #9127 · फुलचिंचोली
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 455/2
- Talathi
- सखाराम राजेंद्र डोरले
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या फुलचिंचोली ता.पंढरपूर जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : भैरू आप्पा प्रक्षाळे रा. फुलचिंचोली यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6519-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 455/2 क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैरू आप्पा प्रक्षाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.