सातबारा Watch

← फुलचिंचोली

Ferfar #9128 · फुलचिंचोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
493
Talathi
सखाराम राजेंद्र डोरले
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- समाधान अभिमान सुतार रा. फुलचिंचोली (खाता क्रमांक 10678) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 493, दक्षिण उत्तर चालीचे मध्यभागची लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोहन हरिभाऊ मोहिते (खाता क्रमांक :-10399)गट/सर्व्हे क्रमांक 493 दक्षिण उत्तर चालीचे मध्यभागची लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. संमती देणारे खातेदार : समाधान पोपट सुतार (खाता क्रमांक :- 10678) ,बालाजी पोपट सुतार (खाता क्रमांक :- 10678) , यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6521 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000 घेऊन खरेदी दिली. तसेच सदर मिळकतीसाठी दक्षिण - उत्तर चालीची पुर्व बाजुने 12 फुटाचा रस्ता उत्तर बाजुला असणा-या फुलचिंचोली - पुळूज रस्त्याला जाणे येणेसाठी .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.