Ferfar #9132 · फुलचिंचोली
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 391
- Talathi
- सखाराम राजेंद्र डोरले
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : फॅबटेक मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.सांगोला शाखा टाकळी सि
लिहून देणार : शंकर भिमराव जाधव रा. फुलचिंचोली यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 391 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक फॅबटेक मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.सांगोला शाखा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.