Ferfar #9133 · फुलचिंचोली
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-09 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/1/ब/1/ब, 148/2/अ
- Talathi
- सखाराम राजेंद्र डोरले
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : फुलचिंचोली वि.का.सेवा सहकारी सोसा लि.फुलचिंचोली
लिहून घेणार : उमाकांत बाळासाहेब पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 148/2/अ तपशिल : दिनांक 22/06/2026 रोजी फुलचिंचोली वि.का.सेवा सह. चा उमाकांत बाळासाहेब पाटील यांच्या नावे रु.1200000/- या रकमेचा इकरार केला. - 9047
सर्व्हे क्रमांक : 103/1/ब/1/ब तपशिल : दिनांक 16/06/2025 रोजी फुलचिंचोली वि .का.सेवा सह.सोसा लि फुलचिंचोली चा कोमल उमाकांत पाटील यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 8792
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत फुलचिंचोली वि.का.सेवा सहकारी सोसा लि.फुलचिंचोली यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.