सातबारा Watch

← फुलचिंचोली

Ferfar #9135 · फुलचिंचोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
40/अ/2/ब
Talathi
सखाराम राजेंद्र डोरले
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- बाई मधुकर गायकवाड रा. फुलचिंचोली (खाता क्रमांक 10908) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 40/अ/2/ब पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी पुर्वेकडील उत्तर बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रविण शंकर रणदिवे , (खाता क्रमांक :-1527)गट/सर्व्हे क्रमांक 40/अ/2/ब पुर्वेकडील उत्तर बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6610 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली. तसेच खरेदी क्षेत्राच्या पश्चिमबाजुने सदर गटाच्या दक्षिणेकडील फुलचिंचोली - तारापुर रस्त्याला येणे जाणेचे कायमस्वरुपी हक्कासह. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.