सातबारा Watch

← फुलचिंचोली

Ferfar #9137 · फुलचिंचोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
40/1/अ/2/ब/2
Talathi
सखाराम राजेंद्र डोरले
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- पाटलू जालिंदर बाबर रा. फुलचिंचोली (खाता क्रमांक 10888) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 40/1/अ/2/ब/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1560 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य संपुर्ण क्षेत्र 0.1560 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00२0 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बाई मधुकर गायकवाड रा. फुलचिंचोली(खाता क्रमांक 10908) गट/सर्व्हे क्रमांक 40/1/अ/2/ब/2, लागवडीयोग्य संपुर्ण क्षेत्र 0.15६0 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1560 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रविण शंकर रणदिवे ( खाता क्रमांक :-10981) गट/सर्व्हे क्रमांक 40/1/अ/2/ब/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1560 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी प्रविण शंकर रणदिवे , (खाता क्रमांक :-1527)गट/सर्व्हे क्रमांक 40/1/अ/2/ब/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1560 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6612 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000 घेऊन खरेदी दिली.तसेच सदर गटात असलेल्या बोअर मधिल पाणी घेण्याचे व बोअरकडे जाणे येणेचे हक्कासह. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.