सातबारा Watch

← फुलचिंचोली

Ferfar #9148 · फुलचिंचोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
541
Talathi
सखाराम राजेंद्र डोरले
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : फुलचिंचोली वि.का.सेवा सह.सो.लि.फुलचिंचोली लिहून घेणार : विजय बाळासाहेब वाघ यांनी सर्व्हे क्रमांक : 541 तपशिल : 1,00,000/- +1,50,000/- - 4005 र रू 75000/- 7/8/2002 (4106,2585,2399,2307,1955,1855) - 4005 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत फुलचिंचोली वि.का.सेवा सह.सो.लि.फुलचिंचोली यांचेकडील दि. 21/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.