सातबारा Watch

← खरसोळी

Ferfar #3378 · खरसोळी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
196/अ/2/अ
Talathi
खंडू हिंदूराव गायकवाड
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : शरद नागरी सहकारी बँक लि.सुस्ते तारापुर लिहून देणार : सावकार कोंडीबा पवार रा. खरसोळी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196/अ/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शरद नागरी सहकारी बँक लि.सुस्ते तारापुर यांचेकडील पत्र क्रमांक 2619/2026/27 दि. 20/08/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.