सातबारा Watch

← खरसोळी

Ferfar #3379 · खरसोळी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
286
Talathi
खंडू हिंदूराव गायकवाड
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : सप्तश्रृंगी को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.पंढरपुर लिहून देणार : आलकुम दगडु मुजावर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 286 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सप्तश्रृंगी को.ऑप.क्रेडीट सोसायटी यांचेकडील दि. 01/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.