सातबारा Watch

← खरसोळी

Ferfar #3385 · खरसोळी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
246/1/अ/4/अ
Talathi
खंडू हिंदूराव गायकवाड
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : खरसोळी वि.का.सोवा.सह.सोसायटी लि.खरसोळी लिहून घेणार : मारुती सुखदेव गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 246/1/अ/4/अ तपशिल : खरसोळी वि.का.सोवा.सह.सोसायटी.बोजा 2000 दि 21/04/67 - 1953 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खरसोळी वि.का.सोवा.सह.सोसायटी लि.खरसोळी यांचेकडील दि. 29/08/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.