सातबारा Watch

← चळे

Ferfar #8991 · चळे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
147/2/क
Talathi
पियुष भगवानराव भोसले
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : राजमाता जिजाऊ म ग्रा बि सह पतसंस्था मर्या चळे लिहुन देणार : अरुण गणपत कुंभार रा. चळे गट नंबर/ सर्वे नंबर 147/2/क यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण गणपत कुंभार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.