Ferfar #8998 · चळे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 652/1
- Talathi
- पियुष भगवानराव भोसले
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : सुमंगल महिला अर्बन क्रे सोसायटी लि मल्लेवाडी
लिहुन देणार : बाळु शिवाजी मोरे रा. चळे गट नंबर/ सर्वे नंबर 652/1 यांनी दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु शिवाजी मोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.