Ferfar #9000 · चळे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 163/ब
- Talathi
- पियुष भगवानराव भोसले
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चळे ता.पंढरपूर
लिहुन देणार : ललीता तानाजी गायकवा़ड रा. चळे गट नंबर/ सर्वे नंबर 163/ब यांनी दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 96000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.19 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ललीता तानाजी गायकवा़ड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 25/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 96000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.