सातबारा Watch

← चळे

Ferfar #9001 · चळे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
163/अ
Talathi
पियुष भगवानराव भोसले
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चळे ता.पंढरपूर लिहुन देणार : हर्षद तानाजी गायकवाड रा. चळे गट नंबर/ सर्वे नंबर 163/अ यांनी दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 131000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.77 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हर्षद तानाजी गायकवाड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 25/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 131000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.