सातबारा Watch

← चळे

Ferfar #9012 · चळे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-06 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
570/2
Talathi
पियुष भगवानराव भोसले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : राजमाता अर्बन को.ऑप.बँक.लि.मंगळवेढा ता.मंगळवेढा जि.सोलापूर लिहून घेणार : रमेश किसन मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 570/2 तपशिल : प्रमाणे रमेश किसन मोरे यानी कर्ज देणार - राजमाता अर्बन को ऑॅप बँक लि . मंगळवेढा - यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5760 प्रमाणे रमेश किसन मोरे यानी कर्ज देणार - बँक राजमाता अर्बन को ऑॅप. बँक लि. मंगळवेढा ता मंगळवेढा जि सोलापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 425000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5810 प्रमाणे रमेश किसन मोरे यानी राजमाता अर्बन को ऑप बँक लि.मंगळवेढा शाखा दामाजी चौक मंगळवेढा यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7455 प्रमाणे रमेश किसन मोरे यानी राजमाता अर्बन को.ऑप.बँक.लि.मंगळवेढा ता.मंगळवेढा जि.सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8259 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.