Ferfar #9013 · चळे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 464/ब/1/अ/1/3
- Talathi
- पियुष भगवानराव भोसले
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : राजमाता जिजाऊ म ग्रा बि सह पतसंस्था मर्या चळे
लिहुन देणार : बालाजी सु्भाष गायकवाड रा. चळे गट नंबर/ सर्वे नंबर 464/ब/1/अ/1/3 यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी सु्भाष गायकवाड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.