सातबारा Watch

← चळे

Ferfar #9014 · चळे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
180/2
Talathi
पियुष भगवानराव भोसले
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चळे लिहुन देणार : कांतिलाल आण्णा मोरे रा. चळे गट नंबर/ सर्वे नंबर 180/2 यांनी दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.71 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांतिलाल आण्णा मोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 21/2026 दिनांक 13/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.