सातबारा Watch

← कोंढारकी

Ferfar #2714 · कोंढारकी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
45/2/ब
Talathi
स्नेहल विलास दहाट
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.पंढरपूर अर्बन को.ऑप.बँक लि.पंढरपूर जि.सोलापूर शाखा मार्कट यार्ड पंढरपूर तर्फे स्वप्नील सोमेश्वर महिमकर गहाणखत लिहुन देणार : पुंडलिक पांडुरंग मोरे रा. कोंढारकी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3374-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/2/ब क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंडलिक पांडुरंग मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.