Ferfar #2715 · कोंढारकी
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मंगळवेढा अर्बन महिला क्रेडीट को.ऑप सोसायटी लि.मंगळवेढा ता.मंगळवेढा जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : शारदा अरुण सुरवसे रा. कोंढारकी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 4884-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10, 4 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शारदा अरुण सुरवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.