Ferfar #8171 · आंबे
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संस्कार महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या आंबे ता.पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : अरविंद शिवाजी शिंदे रा. आंबे यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3226-2026 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/1, 21/1 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद शिवाजी शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.